{
  "village_code": "270700070074370000",
  "village_name": "पेठ मांगरुळी",
  "taluka_name": "वरुड",
  "district_name": "अमरावती",
  "mut_no": 985,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T06:52:28Z",
  "surveys": [
    "163/4"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 30/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : जिजाऊ कर्मशियल को ऑप बॅक ली अमरावती मुख्य शाखा अमरावती\nगहाणखत लिहुन देणार : अतुल केशव बोडखे रा. पेठ मांगरुळी यांनी दुय्यम निबंधक वरुड यांचेकडील दस्त क्रमांक 5031-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 163/4 क्षेत्र 1.6000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अतुल केशव बोडखे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सचिन हैबतराव पवार"
}
