{
  "village_code": "270700070074510000",
  "village_name": "नांदगांव",
  "taluka_name": "वरुड",
  "district_name": "अमरावती",
  "mut_no": 844,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T06:49:24Z",
  "surveys": [
    "141"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026\nलिहून घेणार : सेवा स सो नांदगाव , वरुड\nलिहून देणार : नंदराम विश्वनाथ भड रा. नांदगांव यांनी दुय्यम निबंधक वरुड यांचेकडील दस्त क्रमांक 000 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 141 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेवा स सो नांदगाव यांचेकडील पत्र क्रमांक 3 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "महेंद्र विजयसिंग चव्हाण"
}
