{
  "village_code": "270700070074540000",
  "village_name": "अजितपुर भापकी",
  "taluka_name": "वरुड",
  "district_name": "अमरावती",
  "mut_no": 1872,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T00:16:11Z",
  "surveys": [
    "55/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nअधिकारी : नायब तहसीलदार\nआदेश क्रमांक : रा.मा.क्र.RTS-64/अ.भापकी/68/2026-2027\nआदेश दिनांक : 22/10/2026\nमौजा अजितापूर भापकी येथील स.नं. 55/2 क्षेत्र 1.20 हे.आर. धनराज कृष्णा रामटेके व इतर यांचे मालकीचा असून इतर अधिकारात त्यांच्या बहिणीचे नावे समावि आहे.\n1. सुमन भागवत पाटील 2. सुभद्रा बाळकृष्ण कठाणे 3. निर्मला उदेभान कठाणे 4. सुलोचना कृष्णाची रामटेके 5. पुष्पा कृष्णाजी रामटेके वरील प्रमाणे त्यांचे नावे इतर अधिकारात असल्यामुडे सदरील नावे नमुना 7 मध्ये घेण्याकरिता कलम 155 चा आदेशाने फेरफार घेण्यात आला असे.",
  "talathi": "मोहम्मद आमीर मोहम्मद इमरान सौदागर"
}
