{
  "village_code": "270700070074700000",
  "village_name": "सावंगा",
  "taluka_name": "वरुड",
  "district_name": "अमरावती",
  "mut_no": 1497,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T07:11:03Z",
  "surveys": [
    "396"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nश्री रामेश जानराव सोनारे यानी दुय्यम निबंधक वरुड यांचे नोंदणीकृत दस्त क्र ४०४२/२०२६ नुसार मौजा सावंगा येथील गट क्र 396 मधील विहिरीवरील पाण्याचा हक्क पुढील प्रमाणे दिलेला आहे\n1)रमेश जानराव सोनारे यांना आठ दिवस आठ रात्री पैकी दोन दिवस दोन रात्री बिनखर्ची ओलीत करण्याचा हक्क\n2)प्रणिता चरणदास सोनारे यांना मौजा सावंगा मधील गट न २२३ मध्ये आठ दिवस आठ रात्री पैकी दोन दिवस दोन रात्री ओलीत करण्याचा हक्क\n३)किसना पुंडलिक सोनारे यांना मौजा सावंगा मधील गट न २२३ मध्ये आठ दिवस आठ रात्री पैकी दोन दिवस दोन रात्री ओलीत करण्याचा हक्क\n४)चरणदास पुंडलिक सोनारे यांना मौजा सावंगा मधील गट न २२३ मध्ये आठ दिवस आठ रात्री पैकी दोन दिवस दोन रात्री ओलीत करण्याचा हक्क\nतसेच त्या विहिरीवर पा.न 2 ते ४ यांना विहिरीवर मेन स्वीच चालू बंद करण्याकरिता व ओलीत करण्याकरिता जाण्यायेण्याचा पाउलवाटेचा रस्ता वहिवाटीप्रमाणे राहील अशा प्रकारे दस्त प्राप्त झाल्याने नोंद करण्यात आली दस्ताची प्रत दप्तरी दाखल असे",
  "talathi": "सुषमा गजानन चौधरी"
}
