{
  "village_code": "270700070074760000",
  "village_name": "लोणी",
  "taluka_name": "वरुड",
  "district_name": "अमरावती",
  "mut_no": 7191,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T00:32:11Z",
  "surveys": [
    "259/2/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 04/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार विजय राधावल्लभ भुतडा यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव विजयकुमार राधावल्लभ भुतडा ऐवजी विजय राधावल्लभ भुतडा असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार वरुड यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.रा.मा.क्र.RTS-64/लोणी/63/2025-26 दि. 14/08/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 19/11/2018 मधील नोंदणी क्र.पी- 2569828 अन्वये विजयकुमार राधावल्लभ भुतडा ऐवजी विजय राधावल्लभ भुतडा असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "विनोद माणिकराव पवार"
}
