{
  "village_code": "270700070074790000",
  "village_name": "शिंगोरी",
  "taluka_name": "वरुड",
  "district_name": "अमरावती",
  "mut_no": 2364,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T07:09:18Z",
  "surveys": [
    "62/6/अ",
    "62/6/ब",
    "64/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 26/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026\nलिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र, लोणी\nलिहुन देणार : गौरव गोवर्धन मोहीते रा. शिंगोरी गट नंबर/ सर्वे नंबर 62/6/अ, 62/6/ब, 64/2 यांनी दुय्यम निबंधक वरुड यांचेकडील दस्त क्रमांक 78 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 707658/- कर्ज घेऊन क्षेत्र 2.60 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गौरव गोवर्धन मोहीते , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 78 दिनांक 26/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 707658/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "ए एस गाठेकर"
}
