{
  "village_code": "270700070074820000",
  "village_name": "शेकदरी",
  "taluka_name": "वरुड",
  "district_name": "अमरावती",
  "mut_no": 608,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-09-29",
  "objection_until": "2026-10-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T07:10:09Z",
  "surveys": [
    "14/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/09/2026\nनोदीचा प्रकार:- मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 29/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 29/09/2026 शांता अमरलाल परतेती, यांनी अर्ज दिला की कै. बापुराव रामसु कोडापे हे 18/01/2026 ह्या दिनांक रोजी मयत झाले/झाल्या असुन त्यांनी लिहुन ठेवलेले अनोंदणीकृत मृत्युपत्राचा दि.12/05/2017 त्यांची आपल्या मालकीच्या मिळकती खालीलप्रमाणे हस्तांतरीत केल्या आहेत :-\nगट/सर्व्हे क्रमांक 14/1 हे.आर 3.66 आ.रु 6.00 भो.वर्ग-1 पैकी हे.आर 1.20 जमिन सालीम दक्षिण बाजुची पु-प. धुऱ्यावरील इतर सर्व प्रकारचे झाडाझुडासह\nशांता अमरलाल परतेती (खाता क्रमांक :-345) यांना लागवडीयोग्य क्षेत्र 1.2000 हे.आर.चौ.मी पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nदुय्यम निंबधक वरुड जिल्हा अमरावती यांचेकडील मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र दस्त क्रमांक 1459 दिनांक 12/05/2017 या मृत्युपत्राप्रमाणे मयत व्यक्तीचे नाव कमी करून मृत्युपत्राप्रमाणे नावे दाखल केली.मृत्युपत्राची प्रत, मृत्यु नोंदीचा दाखला इत्यादी कागदपत्रे दप्तरी दाखल असे.\nवि.नायब तहसीलदार वरुड यांचे आदेश क्र.रा.मा.क्र.RTS-६४/मौजा शेकदरी/३७/२०२६-२०२७ दि.०३/०९/२०२६ मध्ये आदेशित केल्याप्रमाणे मृत्युपत्र दस्त क्र.१४५९/२०१७ दि.१२/०५/२०१७ नुसार मौजा शेकदरी सर्वे क्र.१४/१ क्षेत्र ३.६६ हे.आर.पैकी १.२० हे.आर जमीन शांता अमरलाल परतेती यांचे नावाने फेरफार घेण्यात यावा असे आदेशानुसार फेरफार नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "सचिन हैबतराव पवार"
}
