{
  "village_code": "270700070074900000",
  "village_name": "घोराड",
  "taluka_name": "वरुड",
  "district_name": "अमरावती",
  "mut_no": 1036,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T00:21:24Z",
  "surveys": [
    "151"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nलिहून देणार : से स सो मर्या खरबडी र. न. 1023\nलिहून घेणार : सुरेश मारोतराव चौधरी\nयांनी सर्व्हे क्रमांक : 151 तपशिल : दिनांक 27/05/2021 रोजी खरबडी से.स.सो.र.न.१०२३ चा सुरेश मारोतराव चौधरी यांच्या नावे र.रु.200000/- कर्ज. - 731 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दि.29/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "ए एस कूकडे"
}
