{
  "village_code": "270700070074970000",
  "village_name": "धामणधास",
  "taluka_name": "वरुड",
  "district_name": "अमरावती",
  "mut_no": 479,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T06:48:48Z",
  "surveys": [
    "57"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 16/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : अष्टविनायक नागरी सहकारी पतसंस्था शाखा बेनोडा शहीद\nगहाणखत लिहुन देणार : गोपाल शंकर नांदुरकर रा. धामणधास यांनी दुय्यम निबंधक वरुड यांचेकडील दस्त क्रमांक 4719-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 600000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 57 क्षेत्र 0.8100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गोपाल शंकर नांदुरकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 600000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "नितीन रमेशराव तायडे"
}
