{
  "village_code": "270700070075020000",
  "village_name": "खराड",
  "taluka_name": "वरुड",
  "district_name": "अमरावती",
  "mut_no": 500,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T06:42:42Z",
  "surveys": [
    "24/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nमौजा खराड ता. वरुड येथील शेत गट क्र. २४/२/अ करिता या शेत गट क्र. २४/१ मधील (१) प्रशांत गुलाबराव धर्मे यांचे ०.६१ हे.आर. (२) किशोर गुलाबराव धर्मे यांचे ०.६१ हे.आर. या शेताचे दक्षिणेच्या धुऱ्याच्या आतून पश्चिम -पूर्व असा १० फुट रुंदीचा व ३०० फुट लांबीचा रस्ता एकूण चौरस फुट ३०००.०० एवढ्या क्षेत्रफ़ळाचा रस्ता वहिवाटी करीता देण्याबाबत नोंदणीकृत करारनामा नो.क्र. ३१३८ दि. २४/०६/२०२६ करून दिला वरून मौजा खरडा येथील शेत गट क्र. २४/१ चे इतर अधिकारामध्ये नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "नितेश अंबादास ठाकरे"
}
