{
  "village_code": "270700080074840000",
  "village_name": "शेंदुरजना बु.",
  "taluka_name": "तिवसा",
  "district_name": "अमरावती",
  "mut_no": 6377,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T07:33:51Z",
  "surveys": [
    "216/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nअधिकारी : नायब तहसीलदार\nआदेश क्रमांक : रा.मा.क्र./एस.आर.व्ही.43/प्रि.फॉर पार्टी/मौजा शेंदूरजना बु./प्र.क्र.17/2021-2022 दि.31/8/2026\nआदेश दिनांक : 31/08/2026\nनायब तहसीलदार तिवसा यांचा आदेश क्र.रा.मा.क्र./एस.आर.व्ही.43/प्रि.फॉर पार्टी/मौजा शेंदूरजना बु./प्र.क्र.17/2021-2022 दि.31/8/2026 नुसार मौजा शेंदूरजना बु.गट क्र.216/3 मध्ये खालीलप्रमाणे वाटणी करण्यात आली\nसोमेश्वर सुरेशराव मुळतकर,निलिमा दिनेशराव जावरकर यांच्या हिस्यावर 0.90 हे.आर. शेतजमीन.\nवसंत पुंजाजी तल्हार यांच्या हिस्यावर 0.91 हे.आर.शेतजमीन.\nवरीलप्रमाणे वाटणी वरील आदेशाने करण्यात आली.",
  "talathi": "भालचंद्र अनंतराव देशमुख"
}
