{
  "village_code": "270700080074950000",
  "village_name": "सालोरा बु.",
  "taluka_name": "तिवसा",
  "district_name": "अमरावती",
  "mut_no": 1235,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T07:34:54Z",
  "surveys": [
    "137"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- ,\nगहाणखत लिहुन घेणार : दि लातुर अर्बन को ऑप बॅक लिमिटेड शाखा अमरावती तर्फे अंकुश सुभाषराव पडोळे\nगहाणखत लिहुन देणार : हरीओम विनोद गाठे रा. सालोरा बु. यांनी दुय्यम निबंधक तिवसा यांचेकडील दस्त क्रमांक 2198-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 137 क्षेत्र 0.8100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री हरीओम विनोद गाठे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "मिनल देवरावजी तिखे"
}
