{
  "village_code": "270700080075120300",
  "village_name": "तिवसा भाग 3",
  "taluka_name": "तिवसा",
  "district_name": "अमरावती",
  "mut_no": 1921,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T07:23:36Z",
  "surveys": [
    "418/11/अ"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 21/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : एयु स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड\nगहाणखत लिहुन देणार : किशन रूपसिंग पवार रा. तिवसा भाग 3 यांनी दुय्यम निबंधक तिवसा यांचेकडील दस्त क्रमांक 2106-2026 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 900000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 418/11/अ क्षेत्र 1.1323 वर बोजा दाखल करणेबाबत श्री किशन रूपसिंग पवार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 900000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रकाश देवराव वाट"
}
