{
  "village_code": "270700080075460000",
  "village_name": "वऱ्हा",
  "taluka_name": "तिवसा",
  "district_name": "अमरावती",
  "mut_no": 6089,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T07:31:57Z",
  "surveys": [
    "315",
    "541"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nआपसी वाटणीपत्र:\nपार्टी नं :- 1 ) आशिष भिमराव राऊत रा वऱ्हा ता तिवसा जि अमरावती\nपार्टी नं :- 2 ) अमोल भिमराव राऊत रा वऱ्हा ता तिवसा जि अमरावती\nपार्टी नं :- 1 ) भिमराव पुंडलिक राऊत रा वऱ्हा ता तिवसा जि अमरावती\nयांनी मौजा वऱ्हा भो व 1 जमिनीचे खालील गट न चे आपसी वाटणीपत्र केले ते येणेप्रमाणे\nगट न क्षेत्र पो.ख. आकार\n541 1.61 0.04 6.34\n315 1.67 6.34\n519 2.34 0.05 12.06\n521 0.25 0.65\n408 4.85 0.05 8.12(सामाईक)\nयातील पार्टी नं 1 आशिष भिमराव राऊत चे हिस्सात आलेली शेतजमिन खालीलप्रमाणे\nगट न क्षेत्र पो.ख. आकार\n541 1.61 0.04 6.34\nयातील पार्टी न 2 अमोल भिमराव राऊत चे हिस्सात आलेली शेतजमिन खालीलप्रमाणे\nगट न क्षेत्र पो.ख. आकार\n315 1.67 6.34\nयातील पार्टी नं 3 भिमराव पुंडलिक राऊत चे हिस्सात आलेली शेतजमिन खालीलप्रमाणे\nगट न क्षेत्र पो.ख. आकार\n519 2.34 0.05 12.06\n521 0.25 0.65\n408 4.85 0.05 8.12(सामाईक)\nसदर वाटणीपत्र हे दिंनाक 07/09/2026 रोजी स्टॅप्म क्रंमाक 65AB815035 करूण दिले आहे.",
  "talathi": "रविंद्र रामदासजी परतेती"
}
