{
  "village_code": "270700080075610000",
  "village_name": "बोर्डा",
  "taluka_name": "तिवसा",
  "district_name": "अमरावती",
  "mut_no": 1321,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "प्रतिज्ञापत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T07:27:00Z",
  "surveys": [
    "248"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : प्रतिज्ञापत्राने नावात बदल\nबाजुस दाखल केलेल्या सं न 248 च्या जमीनीचे खातेदार राजेंद्र शंकरराव हुडे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव राजु शंकरराव हुडे ऐवजी राजेंद्र शंकरराव हुडे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज ग्राममहसूल अधिकारी कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार तिवसा यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.525, दि. 14/07/2023 प्रमाणे राजु शंकरराव हुडे ऐवजी राजेंद्र शंकरराव हुडे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे प्रतिज्ञापत्र क्रमांक 2650340081268200094448, दि. 09/10/2026 प्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या फेरफार केला असे .",
  "talathi": "संतोष मानमोडे"
}
