{
  "village_code": "270700080075670200",
  "village_name": "कुऱ्हा भाग 2",
  "taluka_name": "तिवसा",
  "district_name": "अमरावती",
  "mut_no": 2120,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-18",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T07:18:54Z",
  "surveys": [
    "163/2/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nलिहून देणार : कुऱ्हा सेवा सहकारी सोसायटी र नं 977\nलिहून घेणार : विशाल साहेबराव पिसाळ\nयांनी सर्व्हे क्रमांक : 163/2/ब तपशिल : दि 12/3/94 - 20023\nसे स सो कुऱ्हा 2 पिककर्ज गहान खताचा बोजा - 20023\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "गजानन मनोहर देशमुख"
}
