{
  "village_code": "270700080075950000",
  "village_name": "वडुरा उ",
  "taluka_name": "तिवसा",
  "district_name": "अमरावती",
  "mut_no": 670,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T13:22:47Z",
  "surveys": [
    "161"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nलिहून देणार : कुऱ्हा सेवा सहकारी सोसायटी मर्या.र.नं.977\nलिहून घेणार : जमीलाबानो इब्राहिमखॉ\nयांनी सर्व्हे क्रमांक : 161 तपशिल : दिनांक 28/07/2020 रोजी कु-हा सेवा सह. सोसायटी मर्या. र. नं. 977 चा जमीलाबानो इब्राहिमखॉ यांच्या नावे र.रु.160000/- कर्ज. - 423\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिनांक 28/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "गजानन मनोहर देशमुख"
}
