{
  "village_code": "270700090075760003",
  "village_name": "शिराळा भाग 3",
  "taluka_name": "अमरावती",
  "district_name": "अमरावती",
  "mut_no": 3580,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T23:51:20Z",
  "surveys": [
    "1038"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्र.रा.मा.क्र.एम.आर.सी.८१/शिराळा भाग-३/५८ /२०२६-२०२७\nआदेश दिनांक : 15/10/2026\nबाजूस दाखल गट क्र.१०३८ क्षेत्र ९.४७ हे.आर पो.ख.०.०२ हे.आर आकार ५३.८८ नं.पै. पैकी राहिला तौकीर मुस्ताक अहेमद शेख व इतर यांचे मालकीचे ०.९६ हे.आर आकार रु.५.४७/- नं.पै. हि शेतजमीन कुळांना खरेदी प्रमाणपत्र प्राप्त होऊन १० वर्ष पूर्ण झाले आहेत त्याबाबत अर्जदार यांनी शेतसा-याच्या ४० पट रक्कम रु.२१० चलान क्र.MH011680186202627U दिनांक 9/10/2026 रोजी भरणा केले असून त्याबाबत अर्जदार राहिला तौकीर मुस्ताक अहेमद शेख व इतर यांचे मालकीचे ०.९६ हे.आर क्षेत्र भोगवटदार वर्ग १ मध्ये रुपांतरण करणेबाबत मा.तहसिलदार अमरावती यांचे आदेश क्र.रा.मा.क्र.एम.आर.सी.८१/शिराळा भाग-३/५८ /२०२६-२०२७ दिनांक १५/१०/२०२६ अन्वये अर्जदार यांचे 0.96 हे.आर हे क्षेत्र भोगवटदार वर्ग १ मध्ये रुपांतरण करणेबाबत नोंद केली असे.",
  "talathi": "आशिष विजयराव निचित"
}
