{
  "village_code": "270700090075860010",
  "village_name": "पुसदा भाग 2",
  "taluka_name": "अमरावती",
  "district_name": "अमरावती",
  "mut_no": 2335,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-06",
  "objection_until": "2026-10-21",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T08:19:02Z",
  "surveys": [
    "319"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026\nमौजा पुसदा भाग-२ येथील शेतगट क्र.३१९ चे इतर अधिकारात असलेली कुळ गणबाजी जंगलाजी कावरे मयत यांचे वारस प्रल्हाद ग.कावरे व इतर तानबाजी कावरे मयत यांचे वारस गणेश ता.कावरे व इतर ,पुरुषोत्तम खंदारे मयत यांचे वारस बेबी पु.खंडारे ,वेणूबाई मा.राउत मयत यांचे वारस सुमित्रा शेंदरे ,जनाबाई मो.चौधरी व दुर्गाबाई र.सोनवणे ,जानकीबाई तू.नेवारे मयत यांचे वारस नारायण तू.नेवारे यास तहसीलदार तथा अध्यक्ष शेत जमिन्म न्यायाधिकरण अमरावती यांनीदस्त क्र.९२८ दि.९/२/२०२६ ला सदर कुळ व त्यांचे वारस यांना कुळ खरेदी करून दिल्यामुळे सदर शेतजमीन भोग.वर्ग-२ झाल्यामुळे नवीन पोटहिस्सा ३१९/१ मध्ये कुळ खरेदी लिहीन घेणार यांचे नाव समाविष्ट करण्यात आले आहे व सदर ७/१२ चे इतर अधिकारातील कुलाचे नावे कमी करण्यात आले",
  "talathi": "विनोद कृष्णराव दुधे"
}
