{
  "village_code": "270700090076000000",
  "village_name": "केकतपुर",
  "taluka_name": "अमरावती",
  "district_name": "अमरावती",
  "mut_no": 3171,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T07:50:16Z",
  "surveys": [
    "138"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026\nमा.जिल्हाधिकारी यांचे आदेश रा.मा.क्र./एम.आर.सी.-८१ केकतपूर ता.अमरावती/०४/२०२६-२७ च्या आदेशाने आदेश दिनांक ११/०९/२०२६ मौजा केकतपूर येथील गट क्र.१३८ क्षेत्र १.३२ हे.आर.पो.ख.०.०२ हे.आर.या शेत जमिनीचे चे खातेदार नसीम बानो हसन खान व इतर भोगवटदार वर्ग २ चे वर्ग १ करण्यात आले व इतर अधिकारातील असलेला शेरा वि जिल्हाधिकारी साहेब अम.यांचे पुर्व परवानगीशिवाय अहस्तांतरणीय हा शेरा कमी करण्यात आला वरील दुरुस्ती मा.जिल्हाधिकारी यांचे आदेशा नुसार करण्यात आली व इतर कुठलीही दुरुस्ती करण्यात आली नाही करिता दप्तरी नोंद दाखल.",
  "talathi": "निशिगंधा दगडू व्हरकट."
}
