{
  "village_code": "270700090076120000",
  "village_name": "डिगरगव्हाण",
  "taluka_name": "अमरावती",
  "district_name": "अमरावती",
  "mut_no": 1307,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T07:59:07Z",
  "surveys": [
    "215"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 01/10/2026\nलिहून घेणार : सेवा सहकारी सोसायटी कापूस तळणी, अमरावती (ग्रामीण)\nलिहून देणार : विश्वनाथ आकाराम ढोके रा. डिगरगव्हाण यांचेकडील दस्त क प्रमाणे रक्कम रुपये 250000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 215 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेवा सहकारी सोसायटी कापूस तळणी यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 250000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "आशिष बाबजी सराफ"
}
