{
  "village_code": "270700090076370001",
  "village_name": "नांदगाव पेठ भाग 2",
  "taluka_name": "अमरावती",
  "district_name": "अमरावती",
  "mut_no": 5929,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T08:10:18Z",
  "surveys": [
    "390/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nअधिकारी : नायब तहसीलदार\nआदेश क्रमांक : रा.मा.क्र.एस.आर.व्ही.43/नांदगाव पेठ भाग 2/05/ 2026-2027 दि.30/9/2026\nआदेश दिनांक : 30/09/2026\nनायब तहसीलदार अमरावती यांचा आदेश क्र.रा.मा.क्र.एस.आर.व्ही.43/नांदगाव पेठ भाग 2/05/ 2026-2027 दि.30/9/2026 नुसार गट क्र.390/2 क्षेत्र 1.05 हे.आर.चे खालीलप्रमाणे वाटणी करण्यात आली\nडीगंबर शंकरराव इंगळे यांचा हिस्यावर 0.53 हे.आर. शेतजमीन.\nपुरुषोत्तम शंकरराव इंगळे यांच्या हिस्यावर 0.52 हे.आर. शेतजमीन.\nवरील प्रमाणे वाटणी करण्यात आली",
  "talathi": "धिरज बाबुरावजी बोबडे"
}
