{
  "village_code": "270700090076390000",
  "village_name": "शेवती जहॉगीर",
  "taluka_name": "अमरावती",
  "district_name": "अमरावती",
  "mut_no": 2260,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T09:16:15Z",
  "surveys": [
    "62"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nअधिकारी : उपविभागीय अधिकारी\nआदेश क्रमांक:रा.मा.क्र.आर.टी.एस.-५९/शेवती जहागिर -१५/२०२६-२०२७\nआदेश दिनांक ०९/१०/२०२६ नुसार मौजा शेवती जहागीर येथिल गट नंबर ६२ क्षेत्रफळ ४.७० हे.आर.पो.ख.०.१० आर पैकी १ हे ८३ आर पो.ख.०.०५ आर शेत जमिन शुभम दामोधर ठवळे अमित दामोदर ठवळे अ.पा.क.वडील दामोदर नारायण ठवळे अशी नोंद गांव नमुना ७/१२ वर यापूर्वी होती, त्या नुसार अ.पा.क.दामोदर नारायण ठवळे यांच्या नांवाची नोंद कमी करण्याची कार्यवाही फेरफार क्रमांक २२४० नुसार फेरफार घेतांना चुकीने वडील दामोधर नारायण ठवळे यांचे नांव कमी करण्या ऐवजी अमित दामोदर ठवळे यांचे नांव कमी झाले त्यामुळे सदर फेरफार क्रमांक २२४० हा आदेश क्र.रा.मा.क्र.आर.टी.एस.-५९/शेवती जहागिर -१५/२०२६-२०२७ ने रद्द करून शुभम दामोधर ठवळे अमित दामोदर ठवळे अ.पा.क.वडील दामोदर नारायण ठवळे यांना पुर्वत करण्यासाठी वरील फेरफार घेतला असे.",
  "talathi": "मनोज साहेबराव धर्माळे"
}
