{
  "village_code": "270700090076510000",
  "village_name": "ओझरखेडा",
  "taluka_name": "अमरावती",
  "district_name": "अमरावती",
  "mut_no": 840,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-05",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T07:43:45Z",
  "surveys": [
    "19/1/अ"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 05/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 05/10/2026\nलिहुन घेणार : वलगाव सेवा सहकारी संस्था मर्या.र.न.१२९१, अमरावती\nलिहुन देणार : रामदास व्यंकटराव सरदार रा. ओझरखेडा गट नंबर/ सर्वे नंबर 19/1/अ यांनी दुय्यम निबंधक अमरावती (ग्रामीण) यांचेकडील दस्त क्रमांक 1291 दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.08 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रामदास व्यंकटराव सरदार , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 1291 दिनांक 30/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सुनिल रामकृष्‍णराव भगत"
}
