{
  "village_code": "270700090076540000",
  "village_name": "कुड सर्जापुर",
  "taluka_name": "अमरावती",
  "district_name": "अमरावती",
  "mut_no": 1329,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T07:49:43Z",
  "surveys": [
    "29/209"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 17/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 19/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : जे एम फायनान्सीयल होम लोन अमरावती\nगहाणखत लिहुन देणार : नितीन ओंकारराव गंगोले रा. कुड सर्जापुर यांनी दुय्यम निबंधक अमरावती 3 यांचेकडील दस्त क्रमांक 6941-2026 दिनांक 17/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 743500.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 29/209 क्षेत्र 1.8500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नितीन ओंकारराव गंगोले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 743500.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "राहुल केशवराव आवारे"
}
