{
  "village_code": "270700090076590000",
  "village_name": "कठोरा बु.",
  "taluka_name": "अमरावती",
  "district_name": "अमरावती",
  "mut_no": 24259,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T07:44:27Z",
  "surveys": [
    "88/1/17/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 16/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : अरविंद सहकारी बॅक लि. अमरावती तर्फे मॅनेजर सागर रामेश्वरराव बोपले\nगहाणखत लिहुन देणार : शिवाजी बाबुलाल मोहिते रा. कठोरा बु. यांनी दुय्यम निबंधक अमरावती 2 यांचेकडील दस्त क्रमांक 8561-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3100000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 88/1/17/1 क्षेत्र 0.1620 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शिवाजी बाबुलाल मोहिते यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3100000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "हेमंत साहेबराव गावंडे"
}
