{
  "village_code": "270700090076590000",
  "village_name": "कठोरा बु.",
  "taluka_name": "अमरावती",
  "district_name": "अमरावती",
  "mut_no": 24299,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T07:44:27Z",
  "surveys": [
    "87/2/53/बी"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 25/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : रा मा क्र आर टी एस-६४/कठोरा बु-39/२०२६-27\nआदेश दिनांक : 23/09/2026\nमा तहसीलदार साहेब अमरावती यांचे वरील आदेशाने मौजा कठोरा बु येथील सर्वे न ८७/२ प्लॉट न 53/बी एकूण क्षेत्र १७०.८५ चौ मी क्षेत्र दुय्यम निबंधक अमरावती ग्रामीण यांच्या कडील दस्त क्र १२९३ दि १७.०७.१९९० रोजी नितीन बाबुराव राऊत तर्फे मुखत्यारधारक शीतल बाबुराव राऊत यांनी मनोहर गुलाबराव वानखडे यांना खरेदी करून दिला व तसा फेरफार मा तहसीलदार अमरावती यांचे दि २३.०९.२०२६ च्या आदेशानुसार घेण्यात आला.",
  "talathi": "हेमंत साहेबराव गावंडे"
}
