{
  "village_code": "270700090076680000",
  "village_name": "राजुरा",
  "taluka_name": "अमरावती",
  "district_name": "अमरावती",
  "mut_no": 16619,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T08:52:42Z",
  "surveys": [
    "21/1/अ/33/1/101"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 12/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : महाराष्ट्र शासन पोलीस खाते अमरावती\nगहाणखत लिहुन देणार : निलिमा संदीप उईके ,संदीप लक्ष्मण उईके रा. राजुरा यांनी दुय्यम निबंधक भातकुली यांचेकडील दस्त क्रमांक 2110-2026 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 21/1/अ/33/1/101 क्षेत्र 0.9272 वर बोजा दाखल करणेबाबत श्री निलिमा संदीप उईके ,संदीप लक्ष्मण उईके यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "योगेश संजय डोळे"
}
