{
  "village_code": "270700090076690000",
  "village_name": "मासोद",
  "taluka_name": "अमरावती",
  "district_name": "अमरावती",
  "mut_no": 7981,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T08:36:44Z",
  "surveys": [
    "34/125/3/16"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 28/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : श्रीराम फायनंन्स लिमिटेड शाखा आर्वी\nगहाणखत लिहुन देणार : शेख जावेद शेख महेमूद रा. मासोद यांनी दुय्यम निबंधक अमरावती 2 यांचेकडील दस्त क्रमांक 8759-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 600000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 34/125/3/16 क्षेत्र 1.6100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शेख जावेद शेख महेमूद यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 600000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "योगेश संजय डोळे"
}
