{
  "village_code": "270700090076730000",
  "village_name": "बोडना",
  "taluka_name": "अमरावती",
  "district_name": "अमरावती",
  "mut_no": 893,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T08:30:57Z",
  "surveys": [
    "149"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nअधिकारी : उपविभागीय अधिकारी\nआदेश क्रमांक : रा.मा.क्र.आर.टी.एस.64/बोडणा/15/ 2023/2024 दि.29/9/2026\nआदेश दिनांक : 29/09/2026\nउपविभागीय अधिकारी अमरावती यांचा आदेश क्र.रा.मा.क्र.आर.टी.एस.64/बोडणा/15/ 2023/2024 दि.29/9/2026 नुसार मौजा बोडणा सर्वे क्र.61/3 गट क्र.149 क्षेत्र 0.97 हे.आर.बाबत घेतलेला फे.क्र.75 दि.16/05/1983 रद्द करण्यात येत आहे तसेच शेतीचा 7/12 पूर्वस्थितीत म्हणजेच रामचंद्र धनाजी फुटाणे यांच्या नावी करण्यात आला",
  "talathi": "सज्‍जन देवराव चक्रे"
}
