{
  "village_code": "270700090076830000",
  "village_name": "लोणटेक",
  "taluka_name": "अमरावती",
  "district_name": "अमरावती",
  "mut_no": 14323,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T09:01:21Z",
  "surveys": [
    "45/16"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 30/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : दि अमरावती मर्चंट को-ऑपरेटिव बँक लिमिटेड अमरावती शाखा गाडगे नगर, अमरावती\nगहाणखत लिहुन देणार : दर्शन बाळासाहेब देशमुख रा. लोणटेक यांनी दुय्यम निबंधक अमरावती (ग्रामीण) यांचेकडील दस्त क्रमांक 3758-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 45/16 क्षेत्र 2.6250 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दर्शन बाळासाहेब देशमुख यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nकर्जदार - मे पुजा कॅटर्स डेकोरेशन बिछायत अँड टेंन्ट हाउुस तर्फे प्रोप्रा दर्शन बाळासाहेब देशमुख (खाता क्रमांक :- 117064) ,",
  "talathi": "संगीता पुरुषोत्‍तम वाघमारे"
}
