{
  "village_code": "270700090076880000",
  "village_name": "बहिलोलपुर",
  "taluka_name": "अमरावती",
  "district_name": "अमरावती",
  "mut_no": 647,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T08:28:45Z",
  "surveys": [
    "20/3",
    "20/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 15/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nलिहुन देणार : से.स.सो.उत्तमसरा\nलिहुन घेणार : कृष्णाबाबु देविदास घोसले\nयांनी सर्व्हे क्रमांक 20/4,20/3 वर फेरफार क्रमांक 5 ने घेतलेला बोजा से स सो उत्तमसरा बोजा रु २०००००/- दि २१/९/२०१६ कृष्णबाबू घोसले\nसर्व्हे क्रमांक 20/4 वर फेरफार क्रमांक 483 ने घेतलेला बोजा दिनांक 20/07/2020 रोजी उत्तमसरा सेवा सह संस्था मर्या चा कृष्णाबाबु देविदास घोसले यांच्या नावे र.रु.200000/- कर्ज. पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र 24/2026दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "निलीमा प्रल्‍हादराव अंभोरे"
}
