{
  "village_code": "270700090076920000",
  "village_name": "भानखेडा खु.",
  "taluka_name": "अमरावती",
  "district_name": "अमरावती",
  "mut_no": 1140,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T08:34:09Z",
  "surveys": [
    "72/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026\nवि.तहसिलदार साहेब अमरावती यांचे आदेश क्र. रा.मा.क्र.एम.आर.सी.-81/भानखेडा खुर्द/833/2025-2026 आदेश पारित दिनांक 4/5/2026 नुसार मौजे भानखेडा खुर्द येथील शेत स.नं. 72/2 हे भोगवटदार वर्ग 2 मधून वर्ग 1 करण्यात आले व इतर अधिकार सदरी असलेला वि. जिल्हाधिकारी साहेब यांचे पूर्व परवानगी शिवाय या शेताचा कोणताही व्यवहार करता येत नाही हा शेरा कमी करण्यात येत असे.",
  "talathi": "अर्चना गोपाळराव पाटील"
}
