{
  "village_code": "270700090076940000",
  "village_name": "हातला",
  "taluka_name": "अमरावती",
  "district_name": "अमरावती",
  "mut_no": 440,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T09:20:30Z",
  "surveys": [
    "45/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026\nवि. तहसिलदार साहेब अमरावती यांचेकडील प्रकरण क्रमांक रा.मा.क्र./एम.आर.सी.-81/हातला/51/2026-2027 आदेश दिनांक 29/09/2026 नुसार मौजे हातला येथील शेत स.नं. 45/2 क्षेत्र 2.43 हे.आर हे भोगवटदार वर्ग १ मधून भोगवटदार वर्ग 2 मध्ये रूपांतरीत झाल्यामुळे भूधारणाप्रकार वर्ग 1 करून इतर अधिकार सदरी असलेला वि. जिल्हाधिकारी साहेब यांचे आगाऊ परवानगी शिवाय सदर शेत विक्री करता येत नाही. हा शेरा कमी करण्यात येत असे.",
  "talathi": "अर्चना गोपाळराव पाटील"
}
