{
  "village_code": "270700090077000001",
  "village_name": "म्हसला भाग 2",
  "taluka_name": "अमरावती",
  "district_name": "अमरावती",
  "mut_no": 14311,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-11",
  "objection_until": "2026-10-26",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T08:39:54Z",
  "gone_at": "2026-11-01T23:03:39Z",
  "surveys": [
    "23/1/क/32/ब"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 11/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : बॅक ऑफ महराष्ट्र शाखा रुख्मीणी नगर अमरावती तर्फे मॅनेजर विलास सुधाकरराव खंडारे\nगहाणखत लिहुन देणार : राहुल बाबारावजी पांडे रा. म्हसला भाग 2 यांनी दुय्यम निबंधक अमरावती 1 यांचेकडील दस्त क्रमांक 8032-2026 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 317000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 23/1/क/32/ब क्षेत्र 1.0310 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राहुल बाबारावजी पांडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 317000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सुरज सुधाकर ढोक"
}
