{
  "village_code": "270700090077000001",
  "village_name": "म्हसला भाग 2",
  "taluka_name": "अमरावती",
  "district_name": "अमरावती",
  "mut_no": 14342,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T23:44:17Z",
  "surveys": [
    "16/3/19"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026\nफेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : आय डी बी आय बँक लिमिटेड\nगहाणखत लिहुन देणार : प्रदिप वसंतराव लहाने रा. म्हसला भाग 2 यांनी दुय्यम निबंधक अमरावती 1 यांचेकडील दस्त क्रमांक 8486-2026 दिनांक 03/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 16000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 16/3/19 क्षेत्र 1.9500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रदिप वसंतराव लहाने यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 16000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सुरज सुधाकर ढोक"
}
