{
  "village_code": "270700090077010000",
  "village_name": "अंजनगाव बारी",
  "taluka_name": "अमरावती",
  "district_name": "अमरावती",
  "mut_no": 9031,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T07:36:30Z",
  "surveys": [
    "124/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 29/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026\nलिहुन घेणार : ना.सह.पतसंस्था बडनेरा , ना.सह.पतसंस्था बडनेरा\nलिहुन देणार : नितीन गंगाधरराव दरोळी रा. अंजनगाव बारी गट नंबर/ सर्वे नंबर 124/1 यांनी दुय्यम निबंधक यांचेकडील दस्त क्रमांक 00 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.20 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नितीन गंगाधरराव दरोळी , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 323 दिनांक 22/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "विजयकुमार हिम्मतराव देशमुख"
}
