{
  "village_code": "270700090077010000",
  "village_name": "अंजनगाव बारी",
  "taluka_name": "अमरावती",
  "district_name": "अमरावती",
  "mut_no": 9034,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T22:45:34Z",
  "surveys": [
    "12/1/पैकी/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : रा.मा.क्र.एम.आर.सी.-८१ /अंजनगाव बारी -1030/२०२५-२०२६\nआदेश दिनांक : 03/07/2026 मा तहसिलदार रा.मा.क्र. एम.आर.सी. 81/अंजनगाव बारी /1030/2025-2026 नुसार वाणिज्य वापर (रेस्टोरंट व बार) क्षेत्र 459.11 चौ. मि. आकारणी कर 1102 रु. वार्षिक रुपांतरीत करण्यात आले.महसूल अधिनियम 1966 चे कलम 47(अ) अन्वये व महाराष्ट्र जमीन महसूल (जमिनीच्या वापरात बदल व अकृषक आकारणी नियम 1969 चे कलम 4 नुसार मूळ आदेशातून अटी व शर्तीचे अधीन राहून वरीलप्रमाणे प्रमाणे मौजा अंजनगाव बारी मधील भूमापन क्रमांक व उपविभाग क्र. 12/1 मधील प्लॉट क्र. 4 क्षेत्र. 459.11 चौ.मि. करिता अकृषक कर रु.1.102/- रुपांतरीत कर पाच पट रु. 5.510/-या प्रमाणे ऐकूण रु. 6.612/-चा भरणा शासनास करावा लागेल.",
  "talathi": "विजयकुमार हिम्मतराव देशमुख"
}
