{
  "village_code": "270700090077070000",
  "village_name": "अकोली भाग 1",
  "taluka_name": "अमरावती",
  "district_name": "अमरावती",
  "mut_no": 38876,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-10",
  "objection_until": "2026-10-25",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T07:37:27Z",
  "surveys": [
    "22/1/20/बी"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 10/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : महात्मा फुले अर्बन को ओप बँक ली अमरावती\nगहाणखत लिहुन देणार : अतुल पुंडलीकराव ससाने रा. अकोली भाग 1 यांनी दुय्यम निबंधक वरुड यांचेकडील दस्त क्रमांक 4680-2026 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 22/1/20/बी क्षेत्र 0.7500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अतुल पुंडलीकराव ससाने यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "जितेंद्र गजाननराव लांडगे"
}
