{
  "village_code": "270700090078050000",
  "village_name": "तारखेडा",
  "taluka_name": "अमरावती",
  "district_name": "अमरावती",
  "mut_no": 31240,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T07:59:28Z",
  "surveys": [
    "23/68"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 15/10/2026\nलिहुन देणार:-\nप्रकाश नागोराव बाजारे रा. तारखेडा(खाता क्रमांक219010) यांचे गट/सर्व्हे क्रमांक23/68, बिगरशेती क्षेत्र 0.5550 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.5550 आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nनिर्मलाबाई पंजाबराव वरठे , (खाता क्रमांक :-219070)गट/सर्व्हे क्रमांक 23/68 बिगरशेती क्षेत्र 0.5550 आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक अमरावती 1 जिल्हा अमरावती यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2518 दिनांक 18/09/1996 प्रमाणे रक्कम रुपये 90000 घेऊन खरेदी दिली.व मा तहसीलदार साहेब अमरावती यांचे पत्र क्र समअ/प्रस्तु-१/अहवाल/कावि-३१३४/२०२६ दि १७ सप्टेंबर २०२६ नुसार फेरफार घेण्यात आला.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "दिनेश अंबादास वानखडे"
}
