{
  "village_code": "270700090078050000",
  "village_name": "तारखेडा",
  "taluka_name": "अमरावती",
  "district_name": "अमरावती",
  "mut_no": 31266,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T07:59:28Z",
  "surveys": [
    "4/1/32/अ"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 22/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : जिजाऊ कमर्शीअल को ऑप बँक लि., अमरावती साई नगर, अमरावती\nगहाणखत लिहुन देणार : अलोक अरविंद माने ,जयमाला अरविंद माने ,शिवानी अरविंद माने अ.पा.क. आई जयमाला रा. तारखेडा यांनी दुय्यम निबंधक अमरावती 2 यांचेकडील दस्त क्रमांक 8616-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 4/1/32/अ क्षेत्र 1.2000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अलोक अरविंद माने ,जयमाला अरविंद माने ,शिवानी अरविंद माने अ.पा.क. आई जयमाला यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "दिनेश अंबादास वानखडे"
}
