{
  "village_code": "270700090078050000",
  "village_name": "तारखेडा",
  "taluka_name": "अमरावती",
  "district_name": "अमरावती",
  "mut_no": 31300,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T23:34:01Z",
  "surveys": [
    "18/2/23/अ"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026\nफेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : दि अकोला अर्बन को.ऑप. बँक लि. अकोला, शाखा- जयस्तंभ चौक, अमरावती तर्फे प्राधिकृत अधिकारी, पंजाब उत्तमराव आव्हाळे\nगहाणखत लिहुन देणार : मोहम्मद रईस अब्दुल रहेमान शेख रा. तारखेडा यांनी दुय्यम निबंधक अमरावती 1 यांचेकडील दस्त क्रमांक 8596-2026 दिनांक 02/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 18/2/23/अ क्षेत्र 1.6000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मोहम्मद रईस अब्दुल रहेमान शेख यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "दिनेश अंबादास वानखडे"
}
