{
  "village_code": "270700090078050001",
  "village_name": "तारखेडा भाग 2",
  "taluka_name": "अमरावती",
  "district_name": "अमरावती",
  "mut_no": 30563,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T08:01:55Z",
  "surveys": [
    "41/14"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nसक्षम अधिकारी दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर यांनी त्यांचे कडील आदेश क्रमांक R M J C NO 564 दिनांक 29/04/2026 अन्वये यात नमूद केलेले ७/१२ बंद करण्याचे आदेश झाल्याने सदरचे ७/१२ बंद करून त्यावर हा ७/१२ बद करणेत आला आहे अशी नोंद घेतली.\nबंद केलेला स.नं. / गट नं. =41/14\nया आदेशाने या ७/१२ मध्ये अन्य कोणताही बदल करण्यात आलेला नाही.\nअर्जदार संगीता प्रभाकर झलपुरे यांनी सादर केलेले R M J C NO 564/2026 नुसार दि ०७.०६.२०२६ रोजी वारस फेरफार घेण्यात आले व दि २८.०६.२०२६ रोजी मंडळ अधिकारी शेगाव यांनी सदर फेरफार मंजूर केला.सदर फेरफार लीगल हेअर (कोर्टाच्या वारस प्रमाणपत्रावरून) घेण्यात आला होता सदर लीगल हेअर (कोर्टाच्या वारस प्रमाणपत्रावर) संक्षय असल्यामुळे सदर फेरफार रद्द करणे बाबत चे प्रतिवेदन मा उपविभागीय अधिकारी अमरावती यांचे कडे दि ११.०९.२०२६ रोजी सादर केले. सदर प्रकरणात अंतिम निर्णय होईपर्येंत सदरचा ७/१२ तात्पुरता बंद करण्यात येत आहे",
  "talathi": "ईक्बाल अहमद शेख"
}
