{
  "village_code": "270700090079000000",
  "village_name": "नवसारी",
  "taluka_name": "अमरावती",
  "district_name": "अमरावती",
  "mut_no": 37457,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T08:04:58Z",
  "surveys": [
    "48/1/ते/4/32/B"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : दि जळगांव पिपल्स को-ऑप बॅक लि शाखा अमरावती तर्फे मॅनेजर शुभम सुरेशराव लांबट\nगहाणखत लिहुन देणार : शेख सुजायत शेख ईस्लाम रा. नवसारी यांनी दुय्यम निबंधक अमरावती 3 यांचेकडील दस्त क्रमांक 6926-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 48/1/ते/4/32/B क्षेत्र 1.4050 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शेख सुजायत शेख ईस्लाम यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रुपेश रामेश्‍वर फाटक"
}
