{
  "village_code": "270700090079000000",
  "village_name": "नवसारी",
  "taluka_name": "अमरावती",
  "district_name": "अमरावती",
  "mut_no": 37484,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T08:04:58Z",
  "surveys": [
    "57/72"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 29/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : दि खामगाव अर्बन को ऑप बॅक ली शाखा कॉटन मार्केट अमरावती तर्फे मॅनेजर सुनिल बबनराव गोटे\nगहाणखत लिहुन देणार : सौ.सुनिता नरेश अग्रवाल रा. नवसारी यांनी दुय्यम निबंधक अमरावती 1 यांचेकडील दस्त क्रमांक 8350-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 57/72 क्षेत्र 2.4300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सौ.सुनिता नरेश अग्रवाल यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रुपेश रामेश्‍वर फाटक"
}
