{
  "village_code": "270700090079000000",
  "village_name": "नवसारी",
  "taluka_name": "अमरावती",
  "district_name": "अमरावती",
  "mut_no": 37499,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T13:05:58Z",
  "surveys": [
    "47/2/अ/25"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : ट्रू होम फायनान्स लिमिटेड\nगहाणखत लिहुन देणार : वृषाली सचिन कडू रा. नवसारी यांनी दुय्यम निबंधक अमरावती 2 यांचेकडील दस्त क्रमांक 8734-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 875811.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 47/2/अ/25 क्षेत्र 0.6970 वर बोजा दाखल करणेबाबत श्री वृषाली सचिन कडू यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 875811.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रुपेश रामेश्‍वर फाटक"
}
