{
  "village_code": "270700090079000000",
  "village_name": "नवसारी",
  "taluka_name": "अमरावती",
  "district_name": "अमरावती",
  "mut_no": 37507,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T23:36:31Z",
  "surveys": [
    "44/2/अ/25"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : स्टेट बँक ऑफ इंडिया\nगहाणखत लिहुन देणार : श्रीधर मोतीरामजी गावंडे रा. नवसारी यांनी दुय्यम निबंधक अमरावती 2 यांचेकडील दस्त क्रमांक 8761-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 7000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 44/2/अ/25 क्षेत्र 1.9237 वर बोजा दाखल करणेबाबत श्री श्रीधर मोतीरामजी गावंडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 7000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रुपेश रामेश्‍वर फाटक"
}
