{
  "village_code": "270700090079000000",
  "village_name": "नवसारी",
  "taluka_name": "अमरावती",
  "district_name": "अमरावती",
  "mut_no": 37527,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T13:05:58Z",
  "gone_at": "2026-11-04T23:36:31Z",
  "surveys": [
    "3/3/अ/19"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : रा.मा.क्र.आर.टी.एस-६४/नवसारी/५८/२०२६/२७\nआदेश दिनांक : 30/10/2026 नुसार मौजा नवसारी भाग १ येथील स.न. ३/३/अ प्लॉट क्र.१९ क्षेत्र १२७.८७ चौ. मी. असून खातेदार जया राजू गुल्हाने हे आहेत. यांनी सदर प्लॉट हा फेरफार नुसार दि.०२/०९/२०२२ रोजी दस्त क्र. ३७१९ दुय्यम निबंधक अमरावती शहर २ नुसार खरेदी केला होता. त्या वेडेस तत्कालीन ग्राम महसूल अधिकारी यांना सदर फेरफार ग्राम महसूल अधिकारी कडे SRO मार्फत आला. तेव्हा SRO मार्फत व्यतिगत खाते एवजी केंद्र शासनाचे खाते अशी नोंद आली. SRO मार्फत आलेल्या नोंदणीकृत खरेदी मध्ये नवीन खाता मध्ये ग्राम महसूल अधिकारी यांना कोणतीही दुरुस्ती करता येत नाही.वरील आदेशानुसार जया राजू गुल्हाने यांचे केंद्र शासनाचे खाते एवजी व्यतिगत खाते अशी नोंद घेण्यात आली.बाकी कुठलाही बदल करण्यात आला नाही.आदेश दप्तरी असे.",
  "talathi": "रुपेश रामेश्‍वर फाटक"
}
