{
  "village_code": "270700090079030000",
  "village_name": "निंभोरा खुर्द",
  "taluka_name": "अमरावती",
  "district_name": "अमरावती",
  "mut_no": 27396,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-07",
  "objection_until": "2026-10-22",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T08:14:12Z",
  "surveys": [
    "56/1/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026\nअधिकारी : उपविभागीय अधिकारी\nआदेश क्रमांक : रा.मा.क्र.टेनन्सी-59(13)/निंभोरा खुर्द-०५/२०२५-२६ eqj no. 0046/2026 दि. ०९/०९/२०२६\nआदेश दिनांक : 09/09/2026\nमा. उपविभागीय अधिकारी अमरावती यांचे कडील आदेश क्र. रा.मा.क्र.टेनन्सी-59(13)/निंभोरा खुर्द-०५/२०२५-२६ eqj no. 0046/2026 दि. ०९/०९/२०२६ नुसार मौजा निंभोरा खुर्द स.न. 56/1/ब मध्ये नायब तहसीलदार अमरावती यांचे कडील आदेश क्र. टेनन्सी -59(13)/निंभोरा/०१/२०२५-२६ मधील दि. 30/०३/२०२६ रोजीचे आदेश रद्द करण्यात आला असून त्यानुसार घेतलेला फेरफार क्र. २६९६६ दि.०८/०४/२०२६ देखील रद्द करण्यात आला.\nत्यानुसार वरील ७/१२ वर दुरुस्ती करण्यात आली.इतर कोणतीही दुरुस्ती करण्यात आली नाही.",
  "talathi": "स्मिता अनंत लोखंडे"
}
