{
  "village_code": "270700090079030000",
  "village_name": "निंभोरा खुर्द",
  "taluka_name": "अमरावती",
  "district_name": "अमरावती",
  "mut_no": 27422,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T08:14:12Z",
  "surveys": [
    "8/39/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक\nगहाणखत लिहुन देणार : रोशन कोमलप्रकाश खन्ना रा. निंभोरा खुर्द यांनी दुय्यम निबंधक अमरावती 2 यांचेकडील दस्त क्रमांक 8669-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1296000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 8/39/2 क्षेत्र 0.9293 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रोशन कोमलप्रकाश खन्ना यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1296000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "स्मिता अनंत लोखंडे"
}
